गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषेचा गोडवा वृद्धिंगत होत राहावा मना मनातील दुरावा दूर व्हावा कडू लिंबाचा पाला, साखरेची गाठी, रेशमी वस्त्र अन् तांब्याचा गडू उभारू संस्कारांची गुढी मराठी वर्षाचा दीन पहीला सुख समृद्धीचा पडू दे देवा घरोघरी सडा, आज आहे पाडवा एप्रिल 1, 2022 by मंजिरी Uncategorized