संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर असे पवित्र क्षेत्र | जेथे वसतसे शिवभोले नाथ | नवनाथ गुरू गहिनी जयांचे| समाधीस्थ तेथे शिष्य निवृत्ती तयांचे| अखंड दर्शन घडे ब्रह्म गिरीला | नमस्कार माझा त्या शिष्योत्तमाला | डिसेंबर 23, 2022 by मंजिरी Uncategorized